सन 2018-19 या सत्रापासून समग्र शिक्षा अभियान अंतर्गत अशी रक्कम जमा होणार
सर्व मुख्याध्यापक , अंतर्गत गट साधन केंद्र ,. आपणास सूचित करण्यात येते की समग्र शिक्षा आभियानांतर्गत आपल्या खात्यावर पुढील रकमा जमा करण्यात आला आहे
1 ते 100 पटसंख्या -10000
101 ते 250पटसंख्या _15000
250 ते 250 पटसंख्या -20000
_सदरील रकमेतून २० % निधी स्वच्छतागृह अथवा स्वच्छतेशी निगडीत कामावर खर्च करावी . व इतर खर्च आपल्या शालेय गरजा भागविण्यासाठी करावा ._
💐💐💐💐💐💐