🌷🌷🌷🌷मंगेश वानखडे🌷🌷🌷
*Saral मध्ये नवीन विद्यार्थी माहिती भरण्यासंबंधी सूचना*
*आता आपल्याला SARAL प्रणाली मध्ये इयत्ता पहिली चे नवीन विद्यार्थ्यांची माहिती भरायची आहे*
*त्यासाठी खालील प्रमाणे कृती करा*
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
➡ *सर्व प्रथम आपल्या कॉम्पुटर च्या Chrome browser च्या adress bar मध्ये www.education.maharashtra.gov.in हि आपली सर्वांच्या परिचयाची SARAL WEBSITE चे नाव लिहा.*
➡ *त्यानंतर student या tab वर क्लिक करा.*
➡ *आपले शाळेचे username आणि password टाकून login करा.*
➡ *वरच्या पट्टीवर अनेक tab आहेत त्यातील Excell या butten वर क्लिक करा.*
➡ *त्यातील Download Personal वर क्लिक करा*
➡ *त्यानंतर इयत्ता निवडा*
➡ *Download file या butten वर क्लिक करा*
➡ *आपल्या computer च्या Downloads या भागात आपली download केलेली file जमा झालेली आहे*
➡ *इथे मात्र download होताना दोन file डाउनलोड होतात एक word ची आणि दुसरी Excell ची*
➡ *word च्या file मधल्या सूचना काळजी पूर्वक वाचून घ्या*
➡ *आपल्याला जी माहिती भरायची आहे ती excell च्या sheet मध्ये भरायची आहे*
➡ *Word च्या file मध्ये दिलेल्या सूचना प्रमाणे Excell sheet मधील setting बदला*
➡ *File open झाल्यावर आपल्याला तीन tab दिसतील INSERT UPDATE DELETE*
➡ *त्यातील INSERT या tab वर क्लिक करा*
➡ *आपल्या समोर विचारली गेलेली संपूर्ण माहिती भरा*
➡ *SAVE या BUTTEN वर क्लिक करून SAVE करा*
➡ *पुन्हा update या butten वर क्लिक करून GENERAL REGISTER नंबर टाकून Get Data वर क्लिक करा, माहिती बरोबर असल्यास update वर क्लिक करा*
➡ *आता या file ला CSV COMMA DELIMETED मध्ये convert करा*
➡ *आपली हि file आता upload साठी तयार आहे.*
⌨⌨⌨⌨⌨⌨⌨⌨⌨
⏫⏫ *file upload करण्यासाठी*
➡ *पुन्हा Excell या टॅब वर जाऊन Upload Personal या टॅब वर क्लिक करा*
➡ *त्यानंतर Browse वर क्लिक करा*
➡ *ज्या ठिकाणी आपल्या computer मध्ये file ठेवलेली आहे तिथे जाऊन open या butten वर क्लिक करा*
➡ *येथे मात्र upload च्या दोन steps आहेत दोन्ही steps पूर्ण करा*
➡ *Data upload succesfully messege आले कि समजा आपले काम झाले*
🚹 *या पद्धतीने आपण आपल्या शाळेतील नवीन आलेल्या विद्यार्थ्यांची माहिती SARAL च्या पोर्टल मध्ये भरू शकता*
_###################