🎖🎖🎖🎖🎖🎖🎖🎖🎖
शासन निर्णय ६९ दि. ११ आॕगष्ट २०१७ चे अनुषंगाने सर्व जिप अंतर्गत कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचारी समुह वैयक्तिक अपघात विमा योजना लागु झाली आहे.माहे आॕगष्ट २०१७ च्या मासीक वेतनामधुन शा नि प्रमाणे रु.३५४/- कपात करावयाचे आहे.सदर योजना ऐच्छिक स्वरुपाची आहे.
•
शासन निर्णय ६९ दि. ११ आॕगष्ट २०१७ चे अनुषंगाने सर्व जिप अंतर्गत कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचारी समुह वैयक्तिक अपघात विमा योजना लागु झाली आहे.माहे आॕगष्ट २०१७ च्या मासीक वेतनामधुन शा नि प्रमाणे रु.३५४/- कपात करावयाचे आहे.सदर योजना ऐच्छिक स्वरुपाची आहे.
•
सर्व कर्मचाऱ्याना कळविण्यात येते की , सन-2017 पासून सदर योजनेची *वार्षिक वर्गणी रू.354 /*- कपात करण्यात आली आहे.(माहे-ऑगस्ट 2017 च्या पगारतून कपात केली गेली आहे).
*योजनेची वैशिष्टे –*
*1*.सदर योजना सर्व *राज्य शासकीय कर्मचा-यांना* लागू आहे.
*2*अपघातामूळे मृत्यू आल्यास वारसांना मिळणार *रू.10 लाख* *विमा रक्कम.*
*3*.राज्य शासकीय कर्मचारी *समूह वैयक्तीक अपघात विमा योजना*आणि *राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना-1982* या स्वतंत्र असतील.सेवेत असतांना कर्मचा-याचा अपघाताने मृत्यू झाल्यास राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना-1982 अंतर्गत देय विमा निधी रकमे व्यतिरिक्त समूह वैयक्तीक अपघात विमा योजनेखालील लाभ देय असेल.
*4.*अपघाती निधन पावलेल्या कर्मचा-याच्या वारसांना संबंधीत कर्मचा-याच्या मृत्यूच्या दिनांकापासून वारसांनी कार्यालय प्रमूखांनी सदर योजनेअंतर्गत विमा दाव्याकरीता *जोडपत्र -3 व खाली नमूद सर्व कागदपत्रांची तातडीने पूर्तता केल्यानंतर समूह अपघात विमा योजनेच्या लाभाची रक्कम सर्व आवश्यक बाबींची पूर्तता करून *3 महिन्यांच्या* आत देण्यात येईल.तसेच संबंधीत कर्मचा-याच्या वारसांनी तथा कार्यालय प्रमूखांनी सदर योजनेअंतर्गत विमा दाव्याकरीता जोडपत्र-3 तथा नमूद सर्व कागदपत्रांची तातडीने पूर्तता केल्यानंतरही 3 महिन्यांपेक्षा अधिक विलंब झाल्यास कालावधीकरीता *भविष्य निर्वाह निधीवरील प्रचलीत व्याज दरानूसार* व्याज देंण्यात येईल.
*5*.सदर *रकमेचे प्रदान कोणत्याही परिस्थितीत रोखण्यात येणार नाही.जसे-अपघाती मृत्यू समयी कर्मचा-या विरूध्द विभागीय/न्यायीक कार्यवाही प्रलंबित असेल अथवा त्याचेकडून काही शासकीय येणे बाकी असेल.*
*6*.सदर योजनेची प्रदेय रक्कम करण्यास प्रशासकीय चूकीमूळे 3 महिन्यांपेक्षा अधिक कालावधीचा विलंब झाल्यास या चूकीस जबाबदार असणा-या कर्मचारी/अधिकारीविरूध्द शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येणार आहे.
*7.योजनेचे सदस्यत्व स्वीकारतांना नाम निर्देशन करणे अनिवार्य आहे.त्यामूळे ज्या कर्मचा-यांनी नाम निर्देशन फार्म भरला नसेल त्यांनी तात्काळ भरून द्या..*
*सादर करावयाची कागदपत्रे –*
1.संबंधीत मयत कर्मचा-याच्या नामनिर्देशित वारसदाराने पूर्ण भरलेला अपघात विमादाव्याचा अर्ज.
2.मृत्यू प्रमाणप्रत्र.
3.पोलीस पंचनामा आवश्यक असल्यास.
4.शवविच्छेदन अहवाल.
B पंचनामा.
🎖🎖🎖🎖🎖🎖🎖🎖🎖