Pages

हार्दिक स्वागत

http://picasion.com/gl/8bzq/
#### मंगेश वानखडे स. शिक्षक, शाळा हातगाव , पं. स. ,दारव्हा जि. यवतमाळ मो.नं. ९७६४२७३२०९ तर्फे हार्दिक स्वागत ! 🙏🙏💐🙏🙏@@@@ सोबतच माझ्या MANGESH KID-TECH By Mangesh Wankhade या You Tube Channel ला भेट देऊन शाळेचे विविध उपक्रम पहा व Channel subscribe करा ####

Online Updates

*** blog ला भेट देणाऱ्या सर्वांचे हार्दिक आभार!! 🙏🙏 *** ----------------���� Thank you 🙏🙏 ..... Visit again for more information.. 🙏🙏 ���� -------- ..... ....---

समाज कल्याण शिष्यवृत्ती



*समाजकल्याण विभाग ऑनलाइन शिष्यवृत्ती २०१६-१७*



*सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती*
(अनुसुचित जाती, विमुक्त व भटक्या जमातीच्या मुलींसाठी 👧🏻)

*अस्वच्छ व्यवसाय करणा-या पालकांच्या पाल्यासाठी शिष्यवृत्ती*

🚨 *महत्वाची सुचना*

*सर्व शिष्यवृत्तीसाठी या वर्षी आधारकार्ड क्रमांक विद्यार्थ्यांच्या बँक खात्याला लिंक करणे आवश्यक.*
ऑनलाइन फॉर्म भरण्यापुर्वी
खालील लिंक वरील महत्वाच्या  माहितीपुस्तिका वाचुन घ्यावी



https://mahaeschol.maharashtra.gov.in/MahaEschol/DashBoard/FAQ.aspx

👉🏼 *सर्वप्रथम लॉग इन करुण मागिल वर्षीच्या पात्र शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचे अर्ज नुतनीकरण करून घ्यावे.*

👉🏼 *नविन पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज भरावे.*

👉🏼 *अर्ज भरल्यानंतर सर्व अर्ज मंजूरीसाठी पुढे पाठवावे.*

ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी  
         वेबसाईट लिंक


*https://mahaeschol.maharashtra.gov.in/MahaEschol/Scholarships/Account/Login.aspx#1*


*या वर्षीच्या सर्व पात्र,नविन व नुतनीकरण विद्यार्थ्यांचे ऑनलाईन फॉर्म भरून गोषवाराची एक प्रत समाजकल्याण कार्यालय येथे जमा करावी.*