Pages

हार्दिक स्वागत

http://picasion.com/gl/8bzq/
#### मंगेश वानखडे स. शिक्षक, शाळा हातगाव , पं. स. ,दारव्हा जि. यवतमाळ मो.नं. ९७६४२७३२०९ तर्फे हार्दिक स्वागत ! 🙏🙏💐🙏🙏@@@@ सोबतच माझ्या MANGESH KID-TECH By Mangesh Wankhade या You Tube Channel ला भेट देऊन शाळेचे विविध उपक्रम पहा व Channel subscribe करा ####

Online Updates

*** blog ला भेट देणाऱ्या सर्वांचे हार्दिक आभार!! 🙏🙏 *** ----------------���� Thank you 🙏🙏 ..... Visit again for more information.. 🙏🙏 ���� -------- ..... ....---

चंद्रशेखर वेंकट रामन



पूर्ण नाव
चंद्रशेखर वेंकट रामन्‌
जन्म
नोव्हेंबर ७, १८८८
तिरुचिरापल्ली, तामिळनाडू, भारत
मृत्यू
नोव्हेंबर २१, १९७०
बंगळूर, कर्नाटक, भारत
निवासस्थान
भारत   
नागरिकत्व
भारतीय
राष्ट्रीयत्व
भारतीय   
धर्म
हिंदू
कार्यक्षेत्र
भौतिकशास्त्र
कार्यसंस्था
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स
प्रशिक्षण
प्रेसिडेन्सी कॉलेज, चेन्नई
डॉक्टरेटकरता विद्यार्थी
जी.एन्‌. रामचंद्रन्‌
ख्याती
रामन् परिणाम
पुरस्कार
 
भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक
भारतरत्न
लेनिन शांतता पारितोषिक
वडील
चंद्रशेखर अय्यर
आई
पार्वती
पत्नी
लोकासुंदरी
अपत्ये
चंद्रशेखर, राधाकृष्णन
चन्द्रशेखर वेङ्कट रामन् (नोव्हेंबर ७, १८८८-नोव्हेंबर २१, १९७०) हे प्रसिद्ध भारतीय भौतिकशास्त्रज्ञ होते.
अनुक्रमणिका
* १ जीवन
* २ संशोधन
* ३ सन्मान
* ४ संदर्भ आणि नोंदी
* ५ बाह्यदुवे
जीवन
रामन् यांचा जन्म तिरुचिरापल्ली आणि शिक्षण चेन्नई येथे झाले. त्यांनी कोलकाता विद्यापीठात १९१७-१९३३ भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले. रामन्‌ हे काही काळ बंगळुरातदेखील होते, १९४७ साली ते रामन संशोधन संस्थेचे संचालक झाले.
संशोधन
त्यांच्या रामन परिणाम (प्रकाशाचे मॉलिक्युलर स्कॅटरींग) करिता ते ओळखले जातात. १९३० चे भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक रामन् यांना मिळाले होते.
सन्मान
चंद्रशेखर वेंकट रामन यांच्या सन्मानार्थ भारतात दरवर्षी २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो. याच तारखेला रामन यांनी त्यांचा शोधनिबंध नेचर या मासिकात प्रसिद्धिसाठी पाठवला होता.[१]
संदर्भ आणि नोंदी
   1. वर उडी मारा ↑ अ. पां. देशपांडे (२ मार्च २०१२). "रोजच राष्ट्रीय विज्ञान दिन हवा!" (मराठी मजकूर). लोकप्रभा. १२ डिसेंबर २०१३ रोजी पाहिले.
मायक्रॉसॉफ्ट एनकार्टा विश्वकोश, १९९९
बाह्यदुवे
* नोबेल प्रतिष्ठानाच्या संकेतस्थळावरील चंद्रशेखर वेंकट रामन यांचे संक्षिप्त चरित्र (इंग्रजी मजकूर)




[लपवा] 
प • च • सं
भारतरत्न पुरस्कारविजेते